पाचोरा तालुक्यातील मोजे कोल्हे  येथील पीडित महिलेच्या अखेर तक्रारीवरून गावगुंड सागर रशीद  तडवी याच्यावर विविध कलमा अन्वये  गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव जिल्ह्यातील  पाचोरा तालुक्यातील  कोल्हे  येथील पीडित महिलेच्या तक्रारिला अखेर यश कोल्हे  येथील गाव गुंड सागर रशीद तडवी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठान्यात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल कलम ४५२.३२३.५०४.५०६. या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दि.२८.०९.२०२२ पीडित महिला बेबीबाई रमजान तडवी हे त्यांच्या राहत्या घरी रात्रिचे जेवण करत असताना आरोपी सागर तडवी याने पीडित महिलेच्या घरी जबरदस्ती प्रवेश करून पीडित महिला व तिच्या पतीला  बेदम मारहान केलेली होती व सार्वजनिक गल्ली मध्ये उभा राहून स्त्री जातीला लाजवेल या स्वरुपाची शिवी गाळ केलेली होती त्यावरून पीडित महिलेने दि.३०.०९.२०२२ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर होऊन लेखी तक्रार दिलेली होती मात्र स्थानिक पोलिस  कर्मच्यारी यांनी आरोपीला वाचवाण्याचे काम केल्याने पीडित महिलेने आपल्याला न्याय मिळावा म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक महेन्द्र वाघमारे, जिल्हाधिकारी जळगाव , पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, राज्य  महिला आयोग रुपालीताई चाकणकर, मानवाअधिकार आयोग, यांच्या कडे केलेल्या तक्रारी नंतर पीडित महिलेच्या तक्रारिची दखल घेऊन कलम ४५२.३२३.५०४.५०६ नुसार सदर आरोपी सागर रशीद तडवी याच्या विरोधात पिंपळगावं हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून संबंधित प्रकरण मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे यांचे  कौतुक केले जात आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *