प्रतिनिधी शिवानंद पवार देऊळगाव साकरशा….
सरपंच पदाचे उमेदवार दिव्या भिमराव असलर मोर हे 336 मताने जनतेमधून दणदणीत विजय झालेले आहे
प्रभाग क्रमांक एक मधून आघाडीचे उमेदवार सुरेश वसराम पवार 11 मतांनी विजयी झाले .संजीवनी अर्जुन जाधव हे उमेदवार 34 मतांनी दणदणीत विजय झाले. निर्मला सुभाष राठोड 44 मताने दणदणीत विजय झाले तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार कवरसिग बाबू सिंग जाधव 131 मताने दणदणीत विजय झाले बेबीबाई काळुसिंग राठोड 119 मतांनी दणदणीत विजय झाले सुनिता उदयसिंग चव्हाण 106 मतांनी दणदणीत विजय झाले तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार ब्रिजलाल शांताराम जाधव 140 मताने दणदणीत विजय झाले किसन भाऊ सिंग पवार हे उमेदवार 135 मतांनी दणदणीत विजय झाले पद्मिनाबाईविनोद चव्हाण हे उमेदवार 92 मतांनी दणदणीत विजय झाले तसेच मागील सरपंच पती राजेश कनीराम राठोड हे प्रभाग क्रमांक तीन मधून 146 मतांनी पराभूत झालेले आहे .पारखेड पंच प्रगती पॅनल मधून हा दणदणीत विजय झालेला आहे तसेच पंच प्रगती पॅनलच्या वतीने गावातील सर्व पंच प्रगती पॅनल कडून पद अधिकारी सर्वप्रथम मोहन लालसिंग जाधव नायक , अशोक बळीराम जाधव कारभारी व तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तेजराव जाधव मोतीचंद राठोड व तसेच गावातील सर्व पंचमंडळ प्रतिष्ठित नागरिक यांचे सर्व उमेदवाराकडून भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन पंच प्रगती पॅनल कडून होत आहे.