अन् तिच्या नृत्याविष्कारे मंत्रमुग्ध झाले सारे…..!

Khozmaster
1 Min Read
” झेप ” साहित्य संमेलन, २०२२ च्या दि. २५-१२-२०२२ रोजी संपन्न झालेल्या हायटेक इंजिनिअरिंग कॉलेज, वाळूज – औरंगाबाद येथील भव्य दिव्य कार्यक्रमात संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुविख्यात मराठी चित्रपट अभिनेत्री रेणू जोशी / महामुने हिने सादर केलेल्या सुंदर नृत्याविष्करणाने अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले. …. ते अविस्मरणीय क्षण…..
सोबतंच याच समारंभात सुप्रसिद्ध शाहीर नानाभाऊ परीहार यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या गीत-संगीताच्या प्रबोधनपर कार्यक्रमाद्वारे पंचशील संगीत मंडळ, चिखली, जि. बुलढाणा चे अध्यक्ष हरहुन्नरी लेखक-कवी-कलावंत ॲड. विजयकुमार कस्तुरे, शाहीर मनोहर पवार, शेखर नाना साळवे, नाल-मास्टर सुरेश अवसरमोल, ढोलक मास्टर बाल-कलाकार प्रतीक वानखेडे उर्फ सैराट, बाल कलाकार मयूर साळवे, ॲड. सर्जेराव साळवे, शेखर नाना साळवे आणि त्यांचा संगीत संच या सर्वांनी मिळून फुले-आंबेडकर वैचारिक चळवळ, महाराष्ट्र-गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक सलोखा इत्यादी विषयांवर मराठी-हिंदी-इंग्रजी-उर्दू भाषेतून अत्यंत उदबोधक कार्यक्रम सादर करून प्रेक्षक-रसिकांची मने जिंकली…..
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *