औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छावणी मैदानावर बैठक दरम्यान कार्यक्रम साठी महाराष्ट्रातीलअनेक जिल्यातुन भल्या पहाटे औरंगाबाद शहरात येत पहाटे सकाळी 6:00 वाजेपासुनच नियोजन बद्ध महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली , शहरातील सर्व झोन मधे ,शैकडोच्या संख्येने,झाडु व कचरा भरण्या साठी गोण्या ,सर्व सेवेकरी मास्क परिधान केलेले ,या मधे महीला चीही उपस्थिती फिर मोठ्या प्रमाणात होती ,अत्यंत शिस्तबद्ध ,शहरातील सर्व रस्ते , बसस्थानक, घाटी रुग्णालयात,सह सर्व स्वच्छतेचा संदेश वाहन करणारे देवदुत यांच्या रुपात अवतरल्या आत परिस्थीती,शहरात दिसत होती ,लोक नागरिक अचंबित होत होती,काय भानगड म्हणत , खरोखर,अप्रतिम, कौतुकास्पद, दैदिप्यमान, डोळ्यांचे पारणे फिटेल अशी, शिस्तबद्ध पद्धतीने, उल्लेखनीय हजारोंच्या संख्येने उपस्थिती, ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा समारोप आज छावणी झाला,सर दुपारी,उन्हामधे ना मंडप ना सावली, जमीनीवर बसुन , शिस्तीत कार्यक्रमाचे आयोजन बघायला मिळाले मैदानावर व परिसरात पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ,सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी,पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Users Today : 38