वैजापुरात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स ची नवीन कार्यकारिणी शाखा निवड

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
राष्ट्रीय स्तरावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या
वैजापूर शाखेच्या नविन कार्यकारिणीची  निवड सोमवार(ता,२६)रोजी  करण्यात आली,मावळते अध्यक्ष डॉ,एस, एम,जोशी व सचिव डॉ,सुभाष शेळके यांच्या उपस्थितीत शहरातील डॉक्टर्स ची बैठक संपन्न झाली यात पुढील प्रमाणे नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली अध्यक्ष-डॉ,राजीव डोंगरे, उपाध्यक्ष-डॉ,चैतन तांबे,सचिव- डॉ,सुहास राहणे, सह सचिव-डॉ,सचिन राजपूत,कोषाध्यक्ष-डॉ,जयसिंह मरमट,कार्यकारिणी सदस्य-डॉ,एम ,एन,मुन्शी,व डॉ,कविता शेळके,निवड झाल्यानंतर डॉ,राजीव डोंगरे यांनी सांगितले की,सदरील शाखा ही राष्ट्रीय पातळीवरील मुख्य शाखेशी सलग्न असून या शाखे मार्फत राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या समस्या सोडविणे,डॉक्टर व्यवसाय नोंदणी,नूतनीकरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्यावत वैद्यकीय मार्गदर्शन,शासनाच्या नियमांचे पालन,डॉक्टर वर्गाला  अद्यावत  वैद्यकीय ज्ञान  माहिती देणे,चर्चात्मक वैद्यकीय परिषद आयोजित करणे,सातत्यपूर्ण वैद्यकीय मार्गदर्शन करणे,सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा स्पर्धा, वैद्यकीय कॅम्प आयौजित करून अहवाल आय,एम,ए च्या मुख्य शाखेला सादर करणे इत्यादी कार्य या शाखेमार्फत घेणार असल्याचे डॉ,डोंगरे यांनी सांगितले,(फोटो अध्यक्ष- डॉ,राजीव डोंगरे, उपाध्यक्ष -डॉ -चैतन्य तांबे,सचिव -डॉ,सुहास राहणे, सहसचिव-डॉ,सचिन राजपूत,)
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *