भक्ती की लहेर अंतर्गत ख्रिसमस  स्पेशल हॅपिनेस  कोर्स  संपन्न

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रा तर्फे “भक्ति  की लहेर ” या उपक्रमांतर्गत  “ख्रिसमस  स्पेशल  हॅपिनेस  कोर्स ” आयोजित  केला होता.
दिनांक 20 ते 25 ङिसेंबर 2022या दरम्यान येथिल  संत गंगागिरी महाराज  धर्मशाळाच्या सभागृहात आर्ट  ऑफ लिव्हिंग ची शिक्षिका वर्षा दिदी याच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स  संपन्न झाला..
    यावेळी हा कोर्स  यशस्वी करण्यासाठी, साक्षी टेके,वसुंधरा तांबे, व सुनिल गायकवाड, व पुर्वा टेके यांनी सहकार्य केले.याप्रसंगी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *