लेणीसाठी १२ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार लवकरच

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
 तालुक्यातील फर्दापूर जवळ असलेली जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीत आता इलेक्ट्रिक बसेसद्वारे पर्यटकांना प्रवास घडणार आहे. त्यासाठी सोयगाव आगाराला १२ इलेक्ट्रिक बस मिळणार असल्याची माहिती सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ढाकरे यांनी दिली.इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी अजिंठ्याच्या लेणीत एक पॉवर स्टेशन उभारण्यात येणार आहे. जागेचा अंतीम निर्णय अद्याप बाकी असून सोयगाव आगारात एक चागिंग स्टेशन व एक सी एन जि स्टेशन प्रस्तावित असल्याचे आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी न सांगितले. नवीन वर्षात फेब्रुवारीनंतर अजिंठ्या च्या लेणीत इलेक्ट्रिक बस प्रदूषणमुक्त बस अजिंठा लेणीत प्रदूषणमुक्त बस चेन्नई येथून १५ बस मागवल्या होत्या व त्या बस येथे चालवल्या जात होत्या. कालांतराने त्या खराब झाल्या. त्या बसच्या जागी महामंडळाने नियमित एसटीबस वापरण्यास सुरुवात केली होती. महागडी वाहने वाहनतळावर उभी करन प्रदूषणाच्या नावाखाली एसटीच्या बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याने याबाबत पर्यटकांत नाराजी आहे.धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. संख्येने भेट दिली. सोमवार सुट्टीचा दरम्यान, तत्कालीन पर्यटन मंत्री दिवस वगळता शनिवारी दि. २५ ते आदित्य ठाकरे यांनी लेणीसाठी इले- मंगळवारी दि. २७ /१२/२२ रोजी या कालावधीत इलेक्ट्रॉनिक बसची घोषणा केली होती. सोयगाव आगाराला नऊ लाख, साठ हजाराचे उत्पन्न मिळाले डिसेंबर अखेरीस चार दिवसांत उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *