सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
फर्दापूर राज्यासह संपूर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात येतो.. पतगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासून चोरल्यांपर्यंत सर्वच नागरिक घेत असतात. सोयगाव तालुक्यात विविध सावळदबारा परिसरात पतंग व मांजा विक्रेत्यांनी आप- असतात. पतंगोत्सव मोठमोठ्याने गाणे लावून नृत्य पर्यावरणाची काळजी व सांभाळ मांजा प्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला देखील जीव गमवावा लागतो.उदाहरण आपण वर्तमानपत्र प्रसारमाध्यमांद्वारे बातम्या वाचलेला आहे.आपली दुकाने मांडलेली अशा प्रकारच्या पंतग उडविण्याच्या धाग्यामुळे मानव जिवितांस संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.परंतु सण साजरा करून आपली दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी सांगितले.संस्कृती टिकवत असतांना निष्पाप पक्षांचे संरक्षण करणे.पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे अपघात घडणे इजाजत शक्यता नाकारता येत नाही,
नागरिकांना आवाहन करण्यात येते प्लॅस्टीक किंवा तर कृत्रीम वस्तु पासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या याचा वापर पतंग उडविणाच्या बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवून त्याचेवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल वस्तूंपासून पर्यावरणास हानी माजांची विक्री, साठवणुक किया सदरची कामगिरी पोलीस हाताळणी करणायांवर देखील कारवाई करण्यात येईल असे आवाहन फर्दापूरचे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी केले आहे.
Users Today : 37