सिल्लोड येथील भव्य कृषि प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे;एस.जी.वाघ कृषी अधिकारी यांचे आवाहन 

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव व सिल्लोडचे मा.कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून महाकृषी मेळावा आयोजन करण्यात आले आहे.यामधे सखोल अशे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सिल्लोड येथे दि १ ते ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.हे महा कृषी प्रदर्शन’मराठवाड्यातील पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे.यामध्ये पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन,शेती विषयक अवजारे यावेळी विषयी सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.प्रथमच राज्यातील चारही विद्यापीठाने कृषी विद्यापीठ व संशोधित केलेले उच्च महाबीज अकोला हे उत्पादनक्षम फळाच्या सहभाग घेणार आहेत. जाती, लागवड पद्धती, त्यामुळे विद्यापीठाचे विक्री व्यवस्थापन याची नवनवीन संशोधित वाण माहिती मिळणार आहे.शेतात वापरले जाणारे आधुनिक शेतकऱ्याचे चर्चासत्र होणार आहे.यंत्रसामग्रीही येथे भरविले जातील व पाहायला मिळणार आहे. शेतकरी यांना शास्त्रज्ञ चर्चा विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.शेतकरी बंधू तिथे खरेदी घडवून आणतील.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच इतर कंपन्यांकडून देखील भाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.व त्यांना अचूक माहिती देण्यात येणार आहे.सोयगाव कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी एस.जी.जाधव यांच्या कडून असे आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी जास्तीच जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून महा कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.सोयगाव तालुक्यातील  सर्व शेतकरी बांधवांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा दिनांक १ स जानेवारी ते ५ जानेवारी २०२३ मध्ये लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी केले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *