डिसेंबर ..
तयारीला लागे सारे
थर्टी फर्स्टची पार्टी
लहान मोठे सजलेले
उंडारु लागली कार्टी
हाॅटेलबार फुल्लसर्व
जागा ना पार्टीसाठी
उघड्यावरती हैदोस
घालतात काही हट्टी
मद्यातधुंद नशेत चूर
अतिरेक करी उलटी
तळीरामाचा वास घे
पोलीसां नवीनड्युटी
वेडी वाकडी पाऊले
पाठीवर खाती लाठी
पश्चिमी अंधानुकरण
खोपडी झाली पलटी
कधीतरी बदला चित्र
निदान वर्षाचे शेवटी
स्पष्ट दिसो वाट खरी
उजळा आनंदे दिवटी
स्वागतां नवीन वर्षा
उघडा रे मनाची ताटी
भरभरून शुभेच्छांनी
जगातात करावी दाटी
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
Users Today : 26