युट्युबवर चुकीचे गाण्याची पोस्ट प्रसारित केल्या बद्दल उपाध्याय वर गुन्हा दाखल करा

Khozmaster
1 Min Read

युट्युबवर चुकीचे गाण्याची पोस्ट प्रसारित केल्या बद्दल उपाध्याय वर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडी ची मागणी*

वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंदजी इंगळे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात मागणी अशी होती की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपाऱ्ह चुकीचे गाणे सोशल मीडियाच्या माध्येमातून प्रसारित करणाऱ्या अलोक उपाध्याय यांच्या विरोधात अट्रासिटी गुन्हा दाखल करून युट्युब वरील उपाध्याय याचे अकाऊंट बंद करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आकोट तालुक्का व आकोट शहर यांच्या वतीने करण्यात आली निवेदन वंचित बहुजन आघाडी आकोट तालुक्का अध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले उपस्थित महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे शहर अध्यक्ष लता कामळे तालुका उपाध्यक्ष सुनीता वानखडे शहर उपाध्यक्ष अर्चना वानखडे चित्रा तेलगोटे करुणा तेलगोटे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र ओइंबे आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे सतीश घणबहादूर विशाल तेलगोटे शरीफ रानासाहेब मुरली तेलगोटे अक्षय तेलगोटे सुनील घणबहादूर विशाल आग्रे सुनील वाकोडे दिनेश तेलगोटे नागेश तेलगोटे पवन सपकाळ विनायक भरकसे निसार खान राजु तेलगोटे यांची उपस्थिती होती

 

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *