औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथील माळी गल्लीतील संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिरात दौलताबाद ते शिर्डी पायी दिंडीत प्रति साईबाबा म्हणून सहभागी झालेले धोंडीरामसिंह राजपूत यांनी मंदिरात येऊन संत सावता महाराज भक्तगण सोबत मंगळवार रोजी जयंती निमित्त स्त्री उन्नतीच्या आधार वड ,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जोतिबा व सावित्री बाई फुले यांनाअभिवादन केले ,या प्रसंगी माळी समाजाच्या जेष्ठ समाज सेविका सुमनबाई गायकवाड, से,नि, फौजी गौतम गायकवाड, श्रीमती गायकवाड, व ईतर सावता भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना गौतम गायकवाड, सुमनबाई गायकवाड व प्रति साई धोंडीराम राजपूत
Users Today : 35