खेळ व क्रीडास्पर्धा राष्ट्रीय एकता व सदभावना उन्नतीचे प्रभावी माध्यम; कृषीमंत्री अब्दुल सत्तार औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड येथे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड महोत्सव २०२३ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कृषिप्रदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडास्पर्धेचा समावेश असून या स्पर्धेत क्रिकेट, फ टबॉल, कबड्डी,शरीर सौष्ठस्पर्धा, शंकरपट व शुटींग बॉल अशा | विविध खेळांचा समावेश आहे. शूटिंग बॉल स्पर्धे चे उदघाटन स्तकारमूर्ती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दि.२/१/२३ सोमवार रोजी नगरपरिषद प्रशालेच्या मैदानात करण्यात आले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे क्रीडा समितीच्या वतीने स्तकार करण्यात आले.शूटिंग बॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत छत्रपती पुरस्कार आहेत. विजेते अशोक चौधरी, सदाशिव माने, राजेंद्र म रोहिते, बाळू पाटील, उपनगराध्यक्ष अब्दूल समीर, गटनेता नंदकिशोर सहारे, मुख्याधिकारी सय्यद रफीक, संचालक अब्दूल आमेर, आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोळकर, राष्ट्रीय खेळाडू पांडुरंग कदम, प्रभाकर (आबा) काळे, शेख जूनेद, रामलाल शहीदे (पोलीस अधीक्षक खरगोन), राष्ट्रीय पंच समितीचे राजेंद्र तांबे, जावेद मनोरे, शेख मुश्ताक, रमेश पवार, अशोक तायडे, आलिशा फकीर, विजय गोंधळी, शशी गावंडे, शेख नईम जलगावी, राष्ट्रीय आहे. व राज्यस्तरीय खेळाडू झाकिर खान, रजनीश ठाकूर (एमपी), खली पंजाब विकार अंजुम व झाहिद अंजुम, अरुनकुमार (यूपी), राजपाल बागडी, राकेश शालू सुरेश सिंग (हरियाणा), सुरेंदर, लकी, जस्सा, हरविंदर, (राजस्थान), विणीतकुमार (उत्तराखंड), बिट्ट, मित्तल नागर (दिल्ली), शोहेब भाई, सुशांत पवार, अमीर काझी,रोहिदास वाघमारे, चेतन तायडे तसेच राजेंद्र ठोंबरे, देवेंद्र सूर्यवंशी, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, बबलू पठाण, दुर्गेश जैस्वाल आदी पदाधिकारी व राष्ट्रीय – राज्यस्तरीय नामवंत खेळाडूंची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात क्रीडा समि तीचे निवृत्त उपमुख्याधिकारी ए एम पठाण, मधुकर दांडगे, नगरसेवक मिर्झा चांदबेग, घनश्याम वर्मा, शेख नईम, पोलीस उपनिरीक्षक गफ्फार पठाण, नगरसेवक आसिफ बागवान, मनोज झवर, रऊफ बागवान, अश्फाक खान, मुश्ताक देशमुख, अशोक गायकवाड, भूषण पांडे, शेख हनिफ सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, सुधाकर पाटील, अकिल वसईकर आदिसह क्रीडा समितीचे पदाधिकारी सदस्य व खेळाडू विशेष परिश्रम घेत राष्ट्रीय स्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आदी राज्यांसह महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, मुंबई, सातारा, मालेगांव, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगांव, बुलढाणा, माळशिरस (सोलापूर), सांगली, पुणे या प्रमुख शूटिंग बॉल संघाशिवाय राष्ट्रीय पातळीवरील निवडक ४८ शूटिंग बॉल संघाला आयोजकांच्या वतीने प्रवेशिका देण्यात आली स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, राष्ट्रीयत्व राष्ट्रीय एकता तसेच सदभावना निर्माण करण्यासाठी खेळ अत्यंत प्रभावी व उपयोगी माध्यम आहे. देशी विदेशी अशा सर्वच खेळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची काळाची गरज आहे. खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय जयंत खंडागळे, इरफान मुजावर, संभाजी भानुसे, एकता व सदभावना जोपासली जाते.अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना दिली.
Users Today : 35