नुकत्याच औरंगाबाद येथे महाराष्ट्रभर गाजत

KHOZ MASTER
1 Min Read

औरंगाबाद नुकत्याच औरंगाबाद येथे महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ” झेप ” च्या अखिल भारतीय १२ व्या साहित्य संमेलनात चिखली, जि. बुलढाणा येथील पंचशील संगीत मंडळाचे शाहीर मनोहर पवार, ढोलकीपटू सुरेश अवसरमोल, गायक कवी ॲड. सर्जेराव साळवे, ॲड. विजयकुमार कस्तुरे तथा जालना जिल्ह्यातील कोनड येथील सुप्रसिद्ध शाहीर नानाभाऊ परिहार यांच्या सह बाल कलाकार नालमास्टर प्रतीक वानखेडे, बाल कलाकार ढोलमास्टर मयूर साळवे तथा ऑर्केस्ट्रा फेम शेखरनाना साळवे यांनी अत्यंत बहारदार गीत संगीताद्वारे छत्रपती शिवाजी महाराज, म. ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,बाबासाहेब आंबेडकर ई. महामानवांच्या जीवन व कार्यावरील तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या राष्ट्रीय योजना संदर्भात प्रबोधनपर तसेच मनोरंजक कार्यक्रम सादर करून संमेलनात आगळावेगळा कलाविष्कार घडवून आणला…..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *