औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत क्रीडा महोत्सवात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.* प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज , नगरसेवक रउफ बागवान, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव,माजी.सभापती धरमसिंग चव्हाण, सुरेश चव्हाण यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
Users Today : 35