वैजापूर येथे भक्ती की लहेर अंतर्गत नववर्ष स्पेशल हॅपिनेस शिबीर संपन्न

KHOZ MASTER
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापुर येथिल आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रा तर्फे “भक्ति की लहेर ” या उपक्रमांतर्गत “नव वर्ष स्पेशल हॅपिनेस कोर्स ” आयोजित केला होता.दिनांक 1ते 6 जानेवारीत 2023या दरम्यान येथिल संत गंगागिरी महाराज धर्मशाळाच्या सभागृहात आर्ट ऑफ लिव्हिंग ची शिक्षिका वर्षा दिदी याच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स संपन्न झाला..या शिबीरात नितीन राजपुत,मुकेश राजपुत,गोकुळ भुजबळ,विक्रम राजपुत,विशाल राजपुत ,निलेश ङोङे,राहुल दाभाङे,अमृत बोथरा,शैलेश संचेती, सुनंदिलाल बोथरा,विशाल दाभाङे,गौरव दाभाङे ,साक्षी साखरे,ज्योती कौसाङीकर,निर्मला दाभाङे इत्यादी ने सहभाग घेतला तर     हा कोर्स यशस्वी करण्यासाठी, विशाल दाभाङे,गोकुळ भुजबळ सुनिल गायकवाड, व साक्षी टेके यांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *