फर्दापुर येथे आदिवासी संघटना तर्फे जनजागृति कार्यक्रम घेऊन नविन वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करुन प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला

KHOZ MASTER
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे आदिवासी समाजाचा जनजागृति कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल विकास परिषद तर्फे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी आदिवासी समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि तसेच 2023 या नविन वर्षाच्या दिनदर्शिका चे संघटने तर्फे प्रकाशन करण्यात आले आदिवासी समाजासाठी कोनकोनत्या योजना आहे त्या योजनांबद्दल माहिती सांगीतली तसेच आदिवासी समाजाच्या काही अडी अडचणी असल्यास समाजावरती अन्न्याय अत्त्याचार होत असल्यास संघटना सदैव आदिवासी समाजा सोबत न्याय मिळवुन देण्यासाठी सज्ज आहे असे ही सांगण्यात आले या कार्यक्रमादरम्यान प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी , प्रदेश कार्याध्यक्ष जब्बार तडवी , प्रदेश सल्लागार समिर तडवी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अॕडव्होकेट नजीर तडवी , युसुफ तडवी , जब्बार शाम्मद तडवी ,

इस्राईल तडवी,

भुराज तडवी ,मुकददर तडवी,

रशीद तडवी, सलाउद्दीन तडवी,

मोसीन तडवी,

यासिन तडवी,

देव्हारी सरपंच शामीरखा तडवी,

राशेद बाई तडवी ,सलीम तडवी ,गुलाब बर्डे ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच बीबीबाई तडवी ,

इकबाल तडवी , गुलाब बाबा तडवी , इस्माईल तडवी , संजू तडवी , रावेस तडवी शेरखा तडवी , शंकर वाघ , आणि

आदिवासी समाजाच्या महिला भगिनी आणि पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *