बार्टी केंद्र वाशिम येथे मिटकॉन ची कार्यशाळा संपन्न

Khozmaster
1 Min Read

वाशिम ; डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विशेष सहाय्य समाजकल्याण विभाग (महाराष्ट्र शासन) व प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर (ढील्ली )यांच्या संयुक्त विद्यमाने बँक रेल्वे एल आयसी इत्यादी लिपिक वर्गीय निशुल्क स्पर्धा परीक्षा भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र वाशिम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गजपाल इंगोले सर यांच्या उपस्थित रोजगार व स्वयं रोजगार या विषयावर मिटोकॉइन चे जिल्हा व्यवस्थापक यांनी बार्टी चे प्रशिक्षण यांना रोजगार व स्वयं रोजगार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला मार्गदर्शन पर बोलताना मिटकॉन कॅन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चे रामकिसन बारगीर सर यांनी स्किल बेस ट्रैनिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अंतर्गत मुलांना इलेक्ट्रिक उपकरण दुरुस्ती प्रशिक्षण चे संपूर्ण सविस्तर माहिती देऊन ह्या व इच्छुक विद्यार्थ्यांनी ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा ह्या प्रशिक्षण ची माहिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले.विध्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *