सावरगाव मुंढे (प्रतिनीधी) संजय धाडवे सावरगाव मुंढे येथील आहे सरपंच पदी शारदा संदीप इंगोले व उपसरपंच बळीराम धोंडू राठोड, यांची निवड झाली आहे. गणेश ज्ञानबा मुंढे, बढ़ना कोंडू मुढे, पार्वती भीमराव जायभाये, अंजना कैलास गाटे, हिमत गणपत मुटे, मंगल न्यानोबा इंगोले, देवराव गोपीचंद चव्हाण. शशीकला मोहन चव्हाण यांची निवड झाली आहे, जनतेला यांचा कडुन विकास कामाची आपेक्षा वाढत. आहे या पाच वर्षात गावचा विकास होइल आसे जनतेला ऊसुकता लागली आहे गावच्या अनेक आडचनी आहेत, त्या दुर करतील या सरपंचा कडून उसुकता वाढत आहे पथदिप रस्ता रात्रीचे लोडशेडिग शेती ची वेळ गावची वेळ सलग करावी आशी गावकरी ची मांगनी आहे ज्या मध्ये वय वृध लोकांना गार्डन हावे आहे लहान मुलांना ही खेळायला नियोजित जागा हावी आहे गावाची शू शभीकरण हावेच