नागपूर विभाग शिक्षक व अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रभारी पदी आ. डॉ. संजय कुटे

Khozmaster
1 Min Read

सतीश मवाळ नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूकीकरिता निवडणूक प्रभारी म्हणून आमदार माजी मंत्री प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे नियुक्ती . भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री विधानपरिषद सदस्य मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2023 नागपुर विभाग शिक्षक मतदार संघ व अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक करतात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली . प्रदिर्घ अनुभव व संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळवून देण्यात आपण मोलाचे योगदान द्याल असा विश्वास भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष नी व्यक्त करून या विभागाची जबाबदारी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *