फर्दापूर (प्रतिनिधि) गोकुळ सिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील टॅक्सी चालक –मालकाची एक महत्वपुर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.यात टॅक्सी चालकांच्या येनाऱ्या विविध अडीअडचणी, समस्या बाबत चर्चा होवून
या बैठकीत अजंठा केव्हेज टुर्स टॅक्सी युनियन (महाराष्ट्र) च्या उपाध्यक्ष जगन शिंदे तर सचिवपदी शेख मुस्ताक यांची निवड करण्यात आली.अजंठा केव्हेज टुर्स टॅक्सी युनियन (महाराष्ट्र) ची नोंदणी श्रमिक संघ अधिनियम १९२६ नोंदणी क्र. ए.डब्ल्यु.बी/३४१३/२०२२ , क्र.काउआ/औ.बाद/श्रसंअ/५२८९.अतिरीक्त निबंधक यांचे कार्यालय, श्रमिक संघ औरंगाबाद ता.९ नोव्हे.२०२२ रोजी कायदेशीर रित्या करण्यात आली असल्याची माहीतीही या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आली.उर्वरित पदाधिकारी असे अध्यक्ष उस्मनखाॅ मजिदखाॅ पठाण,सहसचिव सतिष हरसोले, कोषाध्यक्ष शेख सगीर शेख बशीर, सदस्य सय्यद ताहेर अली, सय्यद शब्बीर अली,मेहमुद रमजान पिजारी,रफिक खाॅ अलीखा पठाण,करण शिंदे,शेख रफिक , अरुण अंभोरे,शेख रफिक रहीम,फारूक खान खुदयार खान फर्दापूर परिसरात सर्वच टॅक्सी चालक व मालक बैठकीत उपस्थित होते.निवडी झाल्या निवडीचे सोयगाव तालुक्यातून स्वागत व कौतुक होत आहे.
उपाध्यक्ष जगन शिंदे तर सचिवपदी शेख मुस्ताक यांची निवड
0
9
4
7
4
4
Users Today : 33
Leave a comment