जॉनी लिव्हरने जिंकले सिल्लोड येथे उपस्थितांची मने

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सादर केलेल्या मॅजिक महोत्सव २०२३ अंतर्गत सांस्कृतिक महोत्सात टीव्ही शो वरील प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील हास्य जत्रा तील कलाकारांनी तुफान विनोदी सादरीकरण केले.त्याच्या विशेष अंदाजाने उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मने जिंकली.प्रसिद्ध जादूगार रेड्डी याने सादर केलेल्या मॅजिक शो भरपूर दाद मिळाली.नृत्यांगना सुरेखा काळे ने सादर केलेल्या लावण्यावर सिल्लोडकर थिरकले यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आलेल्या कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गोपीचंद जाधव, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, बबलूशेट हाझी साहेब व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 7 4 4
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *