प्रवासा वाचून विद्यार्थ्यांची गैरसोय खाजगी वाहन चालकांची व सरपंच पती यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखात

Khozmaster
1 Min Read

मेहकर तालुक्यामधील हिवरा साबळे व जवळा गावामधील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी एसटी बस साठी धावा-धाव होत असून सरपंच पती व खाजगी वाहन चालक व ग्रामपंचायत सदस्यांचा एसटी बस चालू करण्यास विरोध होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे देशाचे उद्याचे भविष्य व तरुण पिढी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सरकार मोठमोठे पाऊल उचलत असून सुद्धा हिवरा व जवळा या गावांमधील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी धावाधाव होत असून थंडीच्या दिवसात सुद्धा विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी सायकल किंवा खाजगी वाहन परवडत नसून सुद्धा शिक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *