मेहकर पासून 17 किलोमीटरवर जवळा या गावांमध्ये गावाला गावठाण पासून 200 मीटरच्या आत साधारणपणे दीडशे लोकांचे अधिकृत खरे आहेत त्यांची नोद ग्रामपंचायतीला असून सुद्धा सदरील घरी आजपर्यंत नियमातून झालेली नाहीत त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो घरकुले व घराचे टॅक्स लोक भरत असून सुद्धा त्यांना शासनाकडून घरे पाडण्यासाठी नोटीसा दिले गेलेले आहेत तात्काळ नोटीस देणे बंद कराव्यात शासनाचा जो काही दंड असेल तो भरून देण्यास गावकरी तयार आहेत याबाबत तहसीलदार मेहकर यांना निवेदन देण्यात आले आहे वरील विषयावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास बुलढाणा जिल्ह्यातील 50 लोक जवळा या गावांमध्ये सरकारी विहिरीमध्ये उतरून जलसमाधी घेणार आहेत यांची दखल शासनाने घ्यावी व जलसमाधी घेत असलेल्या व्यक्तींना काही कमी जास्त झाल्यास शासन त्याला जबाबदार राहील