संत रोहिदास व मदर तेरेसा वस्तीगृहात माँ जिजाऊ यांना अभिवादन

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गुरुवार(ता,१२)रोजी येथील संत रोहिदास मुलांचे वसतिगृह व मदर तेरेसा मुलींचे वस्तीगृह येथे सायंकाळी सहा वाजता त्यांच्या स्मृतींना अभिवादन व गोर -गरीब,दीन, दुबळ्या मुलां-मुलींना सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपुत व प्रा,प्रमोद पठारे यांच्या हस्ते पोशाख प्रदान करून कार्यक्रम संपन्न झाला, आरंभी जिजाऊ यांच्या प्रतिमेला सर्व उपस्थितांनी पुष्पहार टाकून अभिवादन केले,यासमयी प्रमोद पठारे यांनी जिजाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला, मुलां मुलींनी समयोचित भाषणे केली,या समयी माऊली शिक्षण संस्थेचे संचालक श्री ,एस, के,पाटील,श्री,त्रिभुवन,अशोक मांजरे,समता परिषद चे जगन गायकवाड, तसेच या वसतिगृह चे प्रमुख अण्णासाहेब ठेंगडे,सौ,सुरेखा ठेंगडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती,सूत्र संचलन श्रीमती ठेंगडे यांनी केले ,आभार अण्णासाहेब यांनी मानले

 

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *