१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील;जि.प.गोपीचंद जाधव

Khozmaster
4 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडून नोकरदार आणि शेतकरी दोघांनाही मोठ्या आशा आहेत. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घो- षणेकडे असतील. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली
जाऊ शकतात. सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते
या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात. पीएम किसान सन्मान निधी मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या ६ जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे वार्षिक देण्यात येणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.६००० रुपयांऐवजी ८००० रुपये
३ ऐवजी ४ वेळा पैसे मिळतील शेतकन्यांना तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिलेली रक्कम ३ ऐवजी ४ पट दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत २००० रुपये देणे अपेक्षित आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपये वर्ग केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला २००० रुपये दिले
पीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जानेवारी २०२३ मध्येच येणे अपेक्षित आहे. यापूर्वी १२ ਵਸੇ थेट खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. बियाणे आणि खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पीएम किसानची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकन्यांच्या खात्यात पुन्हा २००० रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.

परिसरातील शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडून नोकरदार आणि शेतकरी दोघांनाही मोठ्या आशा आहेत. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.याशिवाय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घो- षणेकडे असतील. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली जाऊ शकतात. सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकतेया अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात. पीएम किसान सन्मान निधी मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या ६ जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे वार्षिक देण्यात येणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.६००० रुपयांऐवजी ८००० रुपये३ ऐवजी ४ वेळा पैसे मिळतील शेतकन्यांना तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिलेली रक्कम ३ ऐवजी ४ पट दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत २००० रुपये देणे अपेक्षित आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपये वर्ग केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला २००० रुपये दिलेपीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जानेवारी २०२३ मध्येच येणे अपेक्षित आहे. यापूर्वी १२ ਵਸੇ थेट खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. बियाणे आणि खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पीएम किसानची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकन्यांच्या खात्यात पुन्हा २००० रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *