सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिव व संचालक मंडळ उपस्थित होते संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नारायण रायभान कोलते यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याचे नामविस्तार करण्यात आले त्याबद्दल प्राध्यापक पंजाबराव शेळके यांनी सविस्तर माहिती दिली व या नामविस्तार दिनामध्ये शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन करून या लढ्यासाठी हुतात्मा बहाल केलेल्या नेतृत्वांचे आभार मानण्यात आले व हा नामविस्तार दिन आजही औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून विद्यापीठ सलग्न सर्व महाविद्यालयात नामविस्तार दिनाचे कार्यक्रम साजरे केले जातात याप्रस याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यातील प्राचार्य जयराम घोती शिक्षकबंधू विकास पाटील प्रा.जीवन कोलते,विजयसिंह राजपूत भास्कर ससाने विनोद जाधव सुदाम राठोड पोपटराव सोनवणे शिवाजी सत्रे व प्राध्यापक योगेश थोटे दीपक सिसोदे किशोर चोपडे योगेश राठोड सुनील कुमार चव्हाण योगेश शेळके प्रवीण महाले अनिता घोडके संजय अमृतकर हिरालाल सोनवणे अनिल सुरडकर मनोहर पडोळ सतीश गावंडे मोहन बोरे सतीश खवले गणेश मोहने सुभाष राठोड विकास पंडित व इतर शिक्षकेतर कर्मचारी विनोद राठोड राहुल बडक गजानन चव्हाण उपस्थित होते.अशी माहिती प्रा.जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 32