मेहकर येथुन जवळ असलेले निसर्गरम्य वातावरणात श्रावस्ती बुद्ध विहार प्रेरणाभूमी गवंढाळा ङाॅ बाबासाहेब आंबेडकर ग्रा,वि,बहुदेशीय संस्या यांचा संयुक्त विघमाने अष्टमीचा,शुभ मुहर्त , भैय्यासाहेब आंबेडकर, यांचा स्मृति दिनानिमित्त ,मंगल मैत्री धम्ममार्ग कॅण्डल मार्च चा आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रावस्ती बुद्ध विहार प्रेरणाभूमी गवंढाळा येथे मा, दिलीपराव खरात,यांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रतीमीचे धूप दिप पज्वलीत करून कार्यक्रम उदघाटन केले तर पु,भ,शिलरत्न पु,भ,बुध्दपुत्र,पु ,भ,गुणरक्षीत यानी परित्राण पाठ घेऊन मंगल मैत्री धम्म मार्ग कॅन्डल मार्च सुरूवात झाली, हाती पंचशील चा ध्वज घेत त्यानंतर बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम शरणम् गच्छामि यांनी ,सबका मंगल होय रे तेरा मेरा मंगल होय रे अशा मंगल मैत्रीच्या घोषणा देत मंगलमय वातावरणत मंगल मैत्री धम्ममार्ग कॅन्डल मार्च विसाखा बुध्द विहार फर्दापुर, पैनगंगानगर ,डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर, सुजाता बुद्ध विहार मेहकर, विश्वशांती बुद्ध विहार देऊळगामाळी , बाबासाहेब आंबेडकर सेवा समिती उसरण, डॉ ,बाबासाहेब आंबेडकर सेवा समिती नागझरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवा समिती कल्यामा,आणि समारोप श्रावस्ती बुद्ध विहार गवंढाळा येथे समारोप झाला या 18 तास अभियान यामध्ये 8 गावातील बुध्द विहारला भेटी देत आर्यअष्टांगिक मार्ग,बुध्द विहार संघटन, अष्टशील , वर्षावास , पूजापाठ ,आणि भैय्यासाहेब आंबेडकर जीवनावर, धम्म देसना देत ,धम्माचा प्रचार व प्रसार करीत, धम्म जनजागृती रथ देऊळगाव माळी येथे आगमन होताच गावकरीनी पुष्पाचा वर्ष करीत स्वागत केले, आणी विश्वशांती बुद्ध विहार येथून भव्य दिव्य असा महाकॅण्डल मार्च रैली काढण्यात आली सेफद वस्त्र परिधान करून खांदावरती पंचशील ध्वज हातात रात्रीच्या वेळी मेनबती प्रज्वलित करून बुध्दमं सरणमं गच्छामी,धम्म सरणमं गच्छामी गच्छामी, संघ सरणमं गच्छामी, गावातुन गल्ली गल्लीतून शांत वातावरणात शांतीचा मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला, आणि नंतर ” भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ’वाचन समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गजानन जाधव श्रावस्ती बुध्द विहार प्रेरणा भुमी चे अध्यक्ष होते तर धम्मपिठावर पु,भ,शिलरत्न महाथेरो,सुरेश पवार बौद्धचार्य,संजय पवार,सदर सुप्रसिद्ध एम डी डाॅ,विजयजी चर्हाटे (मातोश्री हाॅस्पीटल,मेहकर)सफेद साडीचे वाटप करण्यात आले नंतर खीरदान वाटप करण्यात आले नंतर प्रास्तवीक भाष्कर गवई सुत्रसंचालन गजेन्द्र गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव गवई आणि तिथून पुढे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कॅन्डल मार्च रात्रि 11वा पुढील गावासाठी रवाना झाला जनजागृति अभियानात तालुक्यातील मोठ्या संख्येने उपासक उपासिका धम्म बांधव या रॅलीमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र घालून सहभागी झाले होते या मार्चमध्ये सुमनकाकडे ,लिलाबाई कटारे यानी निले फेटे घातल्यानी आकर्षक ठरला,यावेळी प्रत्येक ठिकाणी चहापाणी अल्पोहार;खीरदान, पोहे वाटप करण्यात आले यावेळी मा, डॉ संजय रायमुलकर आमदार साहेब, साहेबराव बोरकर , मा, माधवराव जाधव, मा, मा,अनंतराव वानखेडे, भाई कैलास सुखदाने ,मा,गजेंद्र गवई ,भास्कर गवई , ऋषी जाधव, ङाॅ विजयजी चर्हाटे, अशीषजी रहाटे, पांडव किशोर गारोळे , राजु देवकर अशा अनेक राजकीय नेत्यांनी या मंगल मैत्री धम्म मार्ग कॅन्डल मार्चला भेटी दिल्या यावेळी सामाजिक धार्मिक और राजकीय सांस्कृतिक भारतीय बौद्ध महासभा अशा अनेक क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांनी फार मोठ्या संख्येने या मंगल मैत्री धम्म मार्ग कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते , मंगल मैत्री कॅन्डल मार्च यशस्वी करण्यासाठी गजानन जाधव, प्रदीप मोरे,प्रकाश सरदार,सिद्दार्थ वानखेडे ,राजेन्द्र गवई,सी वानखेडे, विनोद गवई, गौतम गवई सुरेश पवार, संजय पवार, ,मंगेश वानखेडे ,सतीश जाधव ,श्रीकृष्ण वानखेडे ,किशोर क्षीरसागर, समाधान शेजुळ,गजानन जाधव ,अशोक जाधव, दिलीप पाडमुख ,सिद्धार्थ वानखेडे, नितीन वानखेडे ,राहुल साळवे ,विशाल जाधव ,आकाश जाधव, भूषण सरदार अनिल जाधव, दीपक हिवाळे, अमोल वानखेडे,निलेश वानखेडे , सुनील अंभोरे,गौतम वानखेडे, सिद्धार्थ जाधव, निंबाजी जाधव, रमेश मोरे ,संदीप जाधव, संतोष अवसमोल , ढाकरके दादा इत्यादींनी परिश्रम केले.
Users Today : 23