राष्ट्रीय अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महसंघाची महासभा संपन्न

Khozmaster
1 Min Read

अकोला (भुषण महाजन) – राष्ट्रीय अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महसंघाची महासभा अकोला येथे खंडलेवाल भवन मध्ये संपन्न झाली. या राष्ट्रीय महासंघाच्या वतीने ब्राह्मण समाजाचे भूषण सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन जी शर्मा ह्यांना राष्ट्रीय ब्राह्मण रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.  अकोला जिल्हा बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे संघटक म्हणून मुर्तिजापूर नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष किशोर जी नागवान ह्याची संघटक पदावर निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाध्ये मुर्तिजापूर बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्यावतीने आमदार गोवर्धन जी शर्मा ह्यांचा सत्कार करण्यात आला.  या महासभेकरिता मुर्तिजापूर येथील नगरसेवक द्वारकाभैया दुबे ,  डॉ. सो. सुजाताताई मुलमुले, गुलाब जी दुबे , नितीन धर्माधिकारी , निलेश शर्मा , चंद्रकांत तिवारी, राम जी जोशी , पत्रकार प्रतिक जी कु – हेकर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *