प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –:तळोदा तालुक्यातील मालदाग्रुप ग्रामपंचायतमधील अंतर्गत येणाऱ्या धजापाणी गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ते व पुलाचे काम चालू आहे . सदर कामास लागणारे सामग्री लोखंड प्लेट पोल ईत्यादी ३ ते ४ लाख रू किमतीत असलेले मटेरियल चोरी करण्यासाठी पांच ते सहा जण आले होते.त्यांनी बराच समान बोलेरो पी अप मध्ये टाकत असतांना ग्रामस्थांनी जणांना रंगेहाथ पकडले त्यातील एक शहाद्याचा व १ बोरदचा होता . दरम्यान शहाद्याचा चार जण फरार झाले . यावेळी पकडण्यात आलेल्या दोघांना पोलिसांचा ताब्यात देण्यात आले . शासन लाखो रू खर्च करून विकास कामांना गती देत तेथील सामान चोरी करतात . या आधीही दोन वेळा चोरी झाली होती .
Users Today : 22