कायद्यामध्ये असलेले आमचे मार्गदर्शक सीनियर अधिवक्ता सुजित मोरे साहेब.

Khozmaster
1 Min Read

कायद्यामध्ये असलेले आमचे मार्गदर्शक सीनियर अधिवक्ता सुजित मोरे साहेब यांनी आपल्या वकील कायद्याच्या कौशल्याने त्यांनी आरोपींना सत्र न्यायालयाच्या फौजदारी केस मधून मुक्त केले तुमच्या कौशल्याच्या ज्ञानामुळे आज तिन्ही व्यक्तींना आज दिनांक 21 9 2022 रोजी माननीय जिल्हा न्यायालय मेहकर येथील केंद्रे साहेब यांचे कोर्टामध्ये मागील तीन वर्षापासून प्रलंबित असलेला भांडवी कलम 363 366 ३४ प्रमाणे प्रलंबित असलेला अपहरणाचा गुन्ह्यामध्ये प्रकरण चालून आरोपी क्रमांक एक ते तीन नामे अरबाज खान फाईम शेख व शिवम जुमडे या तीनही आरोपींना सदर होऊन अपराधातून त्यांची बाजू मांडून त्यांची निर्दोष मुक्तता केली त्यावेळी सदरहू आरोपींनी मी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करत माझे आदराधित्य करून सत्कार केला व भाऊ होऊन माझा सन्मान केला त्या क्षणी टिपलेले छायाचित्र आयुष्यामध्ये पैसा म्हणजे सर्व काही नसतं वकिली व्यवसाय करत असताना मागील बारा-तेरा वर्षांमध्ये माणसांचे प्रेम कमावले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे व माणसांचं माझ्या प्रति असलेलं प्रेम अर्थात माझ्या पक्षकारांचं माझ्या प्रति असलेले प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे असे मी मानतो अशी ⚖️✌🏻✌🏻🌷

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *