सतीश मवाळ डोणगाव येथे भारतीय जनता पार्टी मध्ये अणेक युवकांचा जाहीर प्रवेश बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमदार आकाश दादा फुंडकर जिल्हा, उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे,सागर बाजड युवा तालुका अध्यक्ष कि.आ.यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.तालुक्यामध्ये सागर बाजड यांचे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे सातत्याने प्रयत्न चालू असतात.वेळप्रसंगी ते आक्रमक भूमिका देखील घेतात व सर्व सामान्य आणि गोरगरीब यांचे काम मार्गी लावून देतात.या त्यांच्या कार्याला पाहून युवकांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला असे भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या युवकांचे म्हणणे आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे अर्जुनराव वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा कोअर कमिटी सदस्य, ज्योतीताई बुरखंडे महिला तालुका अध्यक्षा, अमोल पळसकर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष,आकाश बाजड युवा नेते भाजपा आणि पक्षात प्रवेश करणारे युवक अमोल मेहरकर,गणेश शिंदे,छोटू खंडारे, गंगाराम शिंदे,प्रसाद पुरी,आकाश शिरसाट,राहुल खंदारे,तेजस नव्हाळे,किशोर चव्हाण, रामेश्वर तीहीले,प्रदीप पळसकर,कृष्णा मापारी, नितीन मोरे,अंकुश मोहळे,अर्जुन शांकट,गंगाराम शांकट,देविदास शांकट,ऋषिकेश बुरखंडे,वैभव कुबडे,रिंकेश काळे,गणेश भंडारे,राहुल चौधरी, दीपक इंगळे,मयूर श्रीनाथ व अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 8