धारोळी वेस पुलिस चौकी येथे वृक्षारोपण*
अकोट प्रतिनिधी विशाल गवई अकोट शहर पोलिस स्टेशन अंतर्गत धारुळी वेस पोलीस चौकी येथे अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमदार हिम्मत दंदी यांनी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला सदर वृक्षारोपण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. या प्रसंगी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आहे यासाठी प्रत्येकाने सामाजिक दायित्व म्हणून एक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करून ते जगवणे अत्यंत गरजेचे आहे. असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी व्यक्त केले, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नितीन देशमुख अकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.मेघना वासनकर सामाजिक कार्यकर्ता योगेश वर्मा पत्रकार वसीम अहमद खान ,प्रकाश गायकी, संतोष विणके,पर्यावरण मित्र तथा पत्रकार
सैय्यद अहमद ,चंचल पीतांबरवाले ,स्वप्निल सरकटे ,शिक्षक नासिर शाह, सै ,जमीर यांची उपस्थिति होती.
बीट जमदार हिम्मत दंदी यांनी लावलेल्या वृक्षांची दररोज स्वता संगोपन करण्याची हमी त्यांनी घेतली.
Users Today : 25