बुलडाणा विधानसभा मतदार संघातील ग्राम पाडळी व पाच गाव (पळसखेड नाईक, पळसखेड नागो, इजलापूर, गोंधनखेड, मेरखेड) पाणीपुरवठा जलजीवन मिशन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 16 कोटी 10 लक्ष रुपये किंमतिचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक – 23/09/2022 रोजीबुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते पार पडला*, त्याअनुषंगाने पाडळी येथे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता,सदर कार्यक्रमासाठी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना नेते संदीप गायकवाड,शिवसेना मा शहरप्रमुख मुन्नाजी बेंडवाल,भाजपा तालुका प्रमुख सुनील देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय बारोटे,श्रीकांत पवार,पाडळी सरपंच विमलबाई मुळे,गजानन जाधव,जयेश पवार, शिवाजी डुकरे,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे,युवासेना बुलडाणा शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड,युवासेना तालुका प्रमुख मोहन जाधव, हरिदास कड, समाधान नरोटे,विठ्ठल राठोड, नितीन राठोड,अमोल इंगळे, सूर्योदय काकडे,राजु गायकवाड,शंकर जाधव मंगलसिंग धनावत,गजानन सुरडकर,सुनील भाग्यवंत,गुलाबराव ठाकरे,युवासेना समन्व्यक दीपक तुपकर,बाळू जेऊघाले,प्रवीण जाधव,विजय काळवाघे, विष्णुमामा मुळे, देवानंद दांडगे,विजय इल्लरकर, रणजित गायकवाड, शाम पवार, नंदू लवंगे, विलास चिंचोले, श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव,संतोष शिंगणे,नितीन राजपूत,श्री राऊत,सागर चव्हाण,गौरव हिवाळे, श्रावण बिबे,यांच्यासह पाडळी तसेच पळसखेड नाईक, पळसखेड नागो, इजलापूर, गोंधनखेड, मेरखेड ह्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते….!
Users Today : 8