अवैध दारूविक्रीवर छापा एक जण ताब्यात

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी: अशोक भाकरे,पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथकाने अवैध धंद्यावर छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेऊन अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली कि भिम नगर चौक अकोट फैल येथे राहणारा संग्राम सावळे हा आपल्या राहत्या घरी अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करीत आहे अशा खात्रीलाय खबरेवर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता तिथे संग्राम विजय सावळे वय 26 रा.भिम चौक अकोट फाईल अकोला हा मिळून आला व ताब्यात 13.नग देशी दारू चे 910,रू चा मुद्देमाल मिळून आला याचे विरूद्ध पो स्टेशन अकोट फाईल येथे क. 65 इ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

0 9 4 6 2 3
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *