सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द दलित वस्तीच्या निधीमध्ये मोठा अपहार. माननीय आयुक्त यांनी दत्तक घेतलेले गाव केंद्रा खुर्द या गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायत तसेच शाखा अभियंता दोघांनी संगणमत करून सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार न करता स्वतःचे हित साधण्याच्या हेतूने अंदाजपत्रकाच्या सर