दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथील शेतकरी नारायणराव धोंडबाराव सरनाईक यांच्या शेतातील गट नं.६०मधील विहीरीवरील शेतीपंपाचा इलेक्ट्रीक मोटरपंप व सौरऊर्जा हे दोन्ही पाच एच.पी.चे पंप काल रात्री शेतातून चोरी गेले हि बाब आज दि.२३/९/२०२२ला सकाळी १०वा.शेतात नारायणराव सरनाईक गेले असता उघडकीस आली याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात रिपोर्ट अद्याप दिला नाही अशी माहिती नारायणराव सरनाईक हिवरापेन यांनी दिली..
Users Today : 27