सतीश मवाळ मेहकर तालुक्यातील बदनापूर चोंडी गट ग्रामपंचायत मध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे मुळे फाउंडेशन संभाजीनगर कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील पाटोदा तालुका जिल्हा औरंगाबाद हे बदनापूर चोंडी येथे सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सरपंच दिनांक 26 .9. 2022 वार सोमवार सायंकाळी सात वाजता यांचा मार्गदर्शन समारंभ सोहळाला लाभणार आहे.समस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रमोद आसोले व अविनाश आसोले या कार्यक्रम आयोजित केला आहे तरी परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याचा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 8