मुर्तिजापुर :- मूर्तिजापूर भारतीय शिक्षा मंडळाचे सचिव व पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाहक पत्रकार संघाचे पदाधिकारी विकास भाष्कर सावरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज सकाळी 10 वा. त्यांच्या राहते घरी जुनी वस्ती वकील पुरा मूर्तिजापूर येथून निघेल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुन, नातू, असा आप्त परिवार आहे. खोजमास्टर परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली .
Users Today : 24