प्रतिनिधी अशोक भाकरे नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जिल्हाध्यक्ष माननीय रणधीर भाऊजी सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अनुषंगाने अकोला तालुक्यातील टाकळी जलम येथे ते घेण्यात आला तसेच तसेच शासन आपल्या दरी या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये शासनाच्या योजना पोचल्या पाहिजेत त्याकरिता शासन आपल्या दारी सेवा पंधरा वाडा यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून अकोला तालुका तालुक्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब सुनील पाटील मंडळ अधिकारी माहोरे साहेब गावातील ज्येष्ठ नागरिक सहदेव बोर्डे श्रीधर बोर्डे गणेश बोर्डे मारुती रताळे रतिराम भगेवार बबेश घाटोळे गणेश भाऊ बोर्डे प्रमोद भाऊ बोर्डे गावातील सीआरपी लक्ष्मीताई मुंडे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गण पोलीस पाटील सेतू संचालक अक्षय पाटील तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन शिवशंकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शक्ती केंद्रप्रमुख नारायण भाऊ बोर्डे यांनी केले शासनाच्या या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला व पुरुष वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता व योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच या कार्यक्रमांमध्ये पीक किसान योजना ऑनलाइन फॉर्म भरणे रेशन कार्ड नाव कमी वाढवणे ऑनलाईन करणे तसेच तहसीलदार साहेबांनी सर्व नागरिकांना योजनेबद्दल माहिती सांगितली व तसेच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुंजाजी उत्तम बोर्डे यांची सुद्धा भेट
Users Today : 24