रेशनतस्करीचा 2लाखाचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
1 Min Read

जरी अशोक पोलीस स्टेशन उरळणे दरम्यान अधिकारी अगत्यानंतर वडारतकार साहेब यांना गुप्तवार्ता माहिती दिली की ग्राम हातादार एक इसम त्याचे मालवाहू गाडी सरकार मध्ये चा राश्यक बहुल तांदूळ कमी भाव विकत घेताना कालाबाजार करणे व चढ्या भावनेची विक्री करणे अशी जात आहे. पोलीस स्टेशन येथील रवाना केले

गावाने ग्रामता बस स्टॅन्ड वरून संशयित वाहन MH-28-AB-5651 मद्रा जीतो कंपनीचे वाहन पाहणी केली त्यामध्ये गुप्त माहिती राशन चा तांदूळ एकूण 5 क्विंटल अंदाजे 5500/- व मालवाहक गाडीची किंमत अंदाजे 2,00,000/- असा एकूण 2, 05, 50/- रुपयाचा बळीमाल कॉमरॉररच्या तांदुळाचा अनुभवाने जप्त करून0 मोहम्मद फारू मोहम्मद युसुफ वय 36 वर्ष रा. हालोपुरा बार्शीटाकळी जिला अकोला या अधिकारी पोलीस स्टेशन उरळ येथे जीवनावश्यक कायदा 1955 कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरवस्ती अधिकारी साहेब, पीएसआय मोरे पोलीस अंमलदार गजानन ठोंबर, पीएसआय मोरे पोलीस अंमलदार गजानन ठोंबर, बाभूळकर विकास वैदकर यांनी कार्यकारिणी केली.

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *