ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलची अकोट तालुका कार्यकारणी घोषित

Khozmaster
1 Min Read

अकोला :- जिल्हयातील अकोट येथे ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलच्या अकोट तालुक्यातील महत्वपूर्ण बैठक ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निलेश पोटे, विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष राहुल कुलट जिल्हा उपाध्यक्ष सारंग कराळे यांच्या उपस्थिती मध्ये रजत कोंप्लेक्स येथील सभागृहात संपन्न झाली.   जिल्हाध्यक्ष   बाळासाहेब गणोरकर व जिल्हा कार्याध्यक्ष  किरण सेदाणी,जिल्हा  कार्यवाहक राजकुमार  चिंचोळकर ,यांच्या मार्गदर्शनात  अकोट तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. अकोट तालुका अध्यक्ष स्वप्नील सरकटे, तालुका कार्याध्यक्ष दिनेश बोचे, तालुका सचिव गणपत सांगळे, तालुका समनव्यक रामकृष्ण मोहिते, तालुका सह समनवयक संजय सपकाळ, तालुका संयोजक सुनील बांगर, तालुका उपाध्यक्ष धीरज बेलसरे, विनोद वसु, संजय गवळी, संदीप ताडे, तालुका सरचिटणीस गणेश बोरचाटे, मंगेश निंबोळकर, हर्षल कोल्हे, तालुका संघटक वैभव गुजरकर, योगेश भगत, सागर भालतीलक, तालुका सहसचिव पूर्णा खोडके, तालुका कोषाध्यक्ष मतीन खान उर्फ बबलु, सोशल मीडिया प्रमुख विशाल गवई, अक्षय जायले, प्रसिद्धी प्रमुख आकाश तायडे यांचा अकोट तालुका कार्यकारणी मध्ये समावेश आहे. नविन नवनिर्वाचीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे खोजमास्टर न्यूज कडून अभिनंदन व पुढील वाढचालीकरिता हार्दिक शुभेच्छा !

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *