सेनगाव तालुका कार्यक्रम आम आदमी पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल ढोणे तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक शाम सर पडोळे यांच्याकडून सेनगाव तालुका कार्यकारी ची निवड करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्षपदी बालाजी देशमुख तर शहराध्यक्षपदी गजानन देशमुख आजेगाव सर्कल प्रमुख बंडू दळवी रिधोरा शाखाप्रमुख नवनाथ गाडे तसेच अन्य कार्यकर्त्याच्या यावेळी पक्षप्रवेश घेण्यात आले. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांचे विचार गावागावापर्यंत घराघरापर्यंत नेन्याचे उद्दिष्ट पूर्ण करू असे या कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख गोपाल ढोणे तसेच तालुकाप्रमुख बालाजी देशमुख यांनी सांगितले.