प्रतिनिधी राहुल सोनोने मळसूर गावामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये दलीत वस्ती गाव सुधारणा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 5 लक्ष निधी जिल्हा परिषद सदस्य.संदीप तुकाराम सरदार यांच्या स्थानिक विकास निधीतून.सरपंच शिवाजी देवकते ग्रामपंचायत सदस्य गुणाजी सोनोने सीताराम चव्हाण वैशाली काळे प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तम तायडे पुखराज जैन संदीप देवकते प्रेम कंकाळ गोपाल कंकाळ राजू कंकाळ जितू कंकाळ गजानन कंकाळ राहुल देवकते शुभम देवकते संदीप सोनोने व समस्त गावकरी मंडळी मळसुर उपस्थित होते.
Users Today : 54