निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहीर

Khozmaster
1 Min Read

अमरावती, दि. 23 : निवडणुकीच्या संदर्भात काही तक्रार असल्यास त्या नोंदविण्यासाठी निवडणूक निरीक्षक अधिकारी व त्यांचे संपर्क अधिकारी यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९५१८५ २९९९१ असा आहे.

प्रादेशिक मत्स्यव्यवसाय अधिकारी विजय शिखरे हे निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी असून, त्यांचा संपर्क क्रमांक ८२०८४१३०११ आहे.

0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *