जालना जिंतूर महामार्गावर गाडी थांबवून दोन युवकांना मारहान करून लुटले

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर 
तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा: करण व्यंकटी बोंडेवार रा सोमवार पेट मोचेवार चौक वसमत हे त्यांच्या सोबत्यासह जालन्याहून वसमतकडे जात असतांना मंठा शहरातील जालना रोडवरील जगदंबा सर्विस सेंटर जवळ संग्राम बोडखे,हावळे ,जिवन काळे , ज्ञानेश्वर विश्वनाथ नळगे व इतर पंदरा ते विस जनांनी त्यांचे वाहन आडवून फिर्यादिच्या छातीत लाथ मारत दोघांना लोखंडी राॅड ने हाता पायावर,पाठीवर मारहान करून जखमी करत लाथा बुक्यांनी मुका मार देत  गळ्यातील सोन्याची चेईन व हातातील सोन्याचे ब्रासलेट काढून घेतल्या प्रकरणी करण व्यंकटी बोंडेवार यांच्या फिर्यादिवरून वरील आरोपी विरूद्ध कलम १४९,१४४,१४७,१४८,३२३,३२४,३२६,३२७,३४१,सह मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि बालभिम राऊत हे करीत आहेत
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *