प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातुर येथे आज दि, 01,10,22 रोजी मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खबर मिळाल्यावरुन दुपारी 03।00 वाजता , पातुर येथे ईदगाह समोर राहनारा शेख कय्यूम शेख करीम वय 44 वर्ष रा भीमनगर हा आपाल्या घरात मादक अमली पदार्थ गांजाची झाडांची लागवड करून देखभाल करून ग्राहकांना गांजाची विक्री करीत आहे .आशा माहीतीवरुन 2 पंचासमक्ष छापा मारला असता .त्यांच्या घरा मागील बाजूच्या अंगनात 13 फुट उंचीची 15 नग झाड़े ज्यांचे वजन 22 किलो कीमत 1,05,000 रुपये चा गांजाचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी शेख कय्यूम शेख करीम रा भीमनगर पातुर याच्या विरुद्ध पो स्टे पातुर येथे NDPS एक्ट कलम 20 B अनवये गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे,सदर कार्यवाहि मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने कार्यवाही केली

Users Today : 39