प्रतिनिधी बार्शी टाकळी
शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान पंचायत समिती बार्शीटाकळी जिल्हा परिषद अकोला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत चे सादरीकरण केले सर्वप्रथम शाळेचे ध्वजारोहण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही यांच्या हस्ते सम्पन्न झाला या वेळी ग्राम पंचायत महान येथील पदाधिकार्यकनची उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीता करण्यासाठी महिला अध्यापिका शगुफ्ता जमाल गुलेराणा रुबीना शहा यांनी आथिक परिश्रम घेतले वर्ग एक ते आठ मधील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलाकृतीच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले यावेळी सदर कार्यक्रम पाहण्यासाठी महान गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कलाकृतीचे प्रदर्शन पाहून पालक वर्गणी व उपस्थित नागरिकांनी तोंड भरून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीसे दिले या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीद इक़बाल खान सयद इफ्तेखार आली कादिर खान सज्जाद अहमद इकराम खान नदीम खान शगुफ्ता जमाल रिजवान अहमद मुजीब बैग ज़ाहिदुर रहमान राहुल्लाह खान वकार खान अदिनी परिश्रम घेतले या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्ग आठ मधील विद्यार्थी लायेबा कायनात यांनी केले,