घरकुल लाभार्थ्यांना एकाच टप्यात लाभ मिळालाच पाहिजे – काँग्रेसची मागणी

Khozmaster
1 Min Read

चिखली :विषेश प्रतिनीधी रवि मगर, रमाई / प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरू असलेले घरकुल हे एकाच टप्प्यात देण्यात यावे, अशी मागणी दिनांक 23/ 01/ 2023 रोजी राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ता, उपाध्यक्ष मनोज जाधव यांच्या नेतृत्वात चिखली पंचायत समिती चिखली गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन यावर बोलायला तयार नाही.प्रशासन लाभार्थ्यांकडे जणू कणा डोळा करीत आहे. असे समजण्यास हरकत नाही. आज दिनांक 06/02/2023 रोजी मा, राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या मारदर्शनात मनोज जाधव यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चिखली येथे जोरदार घोषणाबाजी ,नारे देऊन आंदोलन करण्यात आले, आशा आहे प्रशासनाने लक्ष घालून घरकुल लाभार्थ्याना न्याय द्यावा. आशी अपेक्षा आहे, वरील मागण्या मान्य न केल्यास 13 फेब्रुवारीला मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात प्रशासनाला बजावण्यात आले.यावेळी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गट उपतालुका प्रमुख विजय सोरमारे, ता,काँग्रेस भगवान गायकवाड, कांग्रेस नेते, सरचिटणीस दिनकर उगले, भाई पैठणे, सतीश पांडगळे शे, मुस्त!क भाई, रवी मगर, भानुदास चांगोन, मधुकर राऊत, सत्यवान जाधव, प्रकाश साबळे, मंगेश गवई, सागर घाडगे, महादू भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *