प्रतिनीधी रवि मगर
युवा जिल्हाध्यक्ष माननीय सतीश दादा पवार यांच्या मार्गदर्शनात झाली बैठकीचे आयोजन राहुल दादा वानखेडे राहुल दादा साळवे विशाल काकडे निलेश जाधव यांनी केले नवयुवकांचा उस्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहण्यास मिळाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी नवतरुणांनी प्रवेश करावा असे आव्हान माननीय सतीश दादा पवार यांनी युवांना केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामीण विभागातील कार्यकर्त्यांनी सतीश दादा यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे यावेळी खरात दादा अमर काळे यांनी बैठकीची सूत्रसंचालन केले यावेळेस आवर्जून उपस्थित असलेले विजय इंगळे साहेब गजानन जाधव गजू भदर्गे समय जाधव धम्मपाल जाधव विकास जाधव प्रवीण खिल्लारे शेख जुमान अरविंद गवई विशाल गवई संतोष खरात अरविंद खिल्लारे सचिन गवई अरुण खिल्लारे विश्वजीत खिल्लारे संतोष बोर्डे महेंद्र गवई अनिल खिल्लारे विजय सुरडकर गजानन खिल्लारे किसन खिल्लारे अरुण गवई पंडित गवई गुलाब साबळे अजबराव खिल्लारे किशोर सोनटक्के विशाल दादा डोंगरदिवे संजयजी जाधव दिलीप खवसे आणि पुरुषोत्तम हरकाळ हे उपस्थित होते
Users Today : 41